Kavya Powar
उन्हाळ्यात ऊसाचा रस मोठ्या प्रमाणात प्यायला जातो
उसाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी लाभदायी आहे
उसाचा रस पिल्याने आपल्या शरीराचा थकवा दूर होर होतो
उसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते
याच्या सेवनाने मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहते
उसाचा रस कर्करोगाशी लढण्यास मदत करते.