Jannat Zubair:'जन्नत' 21 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण

Pramod Yadav

टीव्ही अभिनेत्री आणि टिक-टॉक स्टार जन्नत झुबेर हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या फॉलोअर्सचीही संख्या मोठी आहे.

Jannat Zubair | Instagram

जन्नत आपल्या सौंदर्य आणि फॅशन स्टाइलनं चाहत्यांना घायाळ करत असते.

Jannat Zubair | Instagram

जन्नतच्या कलेक्शनमध्ये विविध प्रकारच्या जीन्स, शॉर्ट्स, ड्रेस आणि ट्रेडिशनल वेअरचाही यामध्ये समावेश आहे.

Jannat Zubair | Instagram

जन्नतने टीव्ही मालिका 'फुलवा'मध्ये मुख्य भूमिका केली होती. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर आहे.

Jannat Zubair | Instagram

जन्नत एक अभिनेत्री, मॉडेल, फॅशन ब्लॉगर, यू-ट्युबर आणि टिक-टॉक स्टार म्हणून प्रसिद्ध आहे.

Jannat Zubair | Instagram

जन्नत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Jannat Zubair | Instagram

अवघ्या 21 व्या वर्षी जन्नत कोट्यवधींची मालकीण आहे.

Jannat Zubair | Instagram
Web Story | Dainik Gomantak