Success Story: अवघ्या 25 व्या वर्षी युट्युबरने कमावले 800 कोटी

Ashutosh Masgaunde

जिमी डोनाल्डसन उर्फ मिस्टर बीस्ट, ऑनलाइन कन्टेन्ट क्रिएटर आणि जगातील सर्वात श्रीमंतर YouTuber आहे. 

MrBeast | Dainik Gomantak

मिस्टर बीस्टचे सध्या यूट्युबवर 17 कोटी 80 लाख सब्सक्रायबर्स आहेत

MrBeast | Dainik Gomantak

मिस्टर बीस्टचे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच चाहते आहेत.

MrBeast | Dainik Gomantak

मिस्टर बीस्टने अमेरिकेत अनेक ठिकाणी गेमिंग स्टेशन्स आणि हॉटेल्स सुरू केली आहेत.

MrBeast | Dainik Gomantak

मिस्टर बीस्टची संपत्ती 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

MrBeast | Dainik Gomantak

मिस्टर बीस्टने 2021 मध्ये YouTube वरून 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.

MrBeast | Dainik Gomantak

मिस्टर बीस्ट कमाईतील जास्तीत जास्त रक्कम समाजासाठी दान करतो.

MrBeast | Dainik Gomantak