Study Tips: परीक्षेच्या काळात अभ्यासावर Focus होत नाही? ‘या’ टिप्सने एकाग्रता वाढवा!

गोमंतक ऑनलाईन टीम

अभ्यासासाठी ठराविक वेळ निश्चित करा

दररोज एकाच वेळेत अभ्यास करण्याची सवय लावा. ठरलेली Routine असल्याने अभ्यासाची शिस्त तयार होण्यास मदत होते.

Study Tips | Dainik Gomantak

मोबाईलपासून थोडं दूर राहा

अभ्यास करताना Notifications आणि Social Media मुळे लक्ष विचलित होऊ शकते. शक्य असल्यास फोन Silent किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवा.

Study Tips | Dainik Gomantak

छोट्या Study Sessions मध्ये अभ्यास करा

एकाच वेळी तासन्‌तास अभ्यास करण्याऐवजी 25–40 मिनिटांचे छोटे Sessions ठेवा आणि मध्ये छोटा Break घ्या.

Study Tips | Dainik Gomantak

कठीण विषय आधी हाताळा

मन आणि मेंदू अधिक फ्रेश असताना अवघड किंवा महत्त्वाचे विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

Study Tips | Dainik Gomantak

फक्त वाचू नका, स्वतःला प्रश्न विचारा

वाचलेल्या माहितीचे स्वतःच्या शब्दांत उत्तर देणे, प्रश्न सोडवणे आणि Recall करणे यामुळे अभ्यास अधिक सक्रिय होतो.

Study Tips | Dainik Gomantak

अभ्यासाची जागा शांत ठेवा

टेबलवर फक्त आवश्यक पुस्तके आणि साहित्य ठेवा. कमी व्यत्यय असलेली जागा Focus टिकवण्यास मदत करू शकते.

Study Tips | Dainik Gomantak

झोप आणि ब्रेककडे दुर्लक्ष करू नका

रात्रभर जागून अभ्यास करण्यापेक्षा नियमित झोप आणि योग्य Breaks ठेवणे महत्त्वाचे आहे. थकलेल्या अवस्थेत अभ्यासाची गुणवत्ता कमी होऊ शकते.

Study Tips | Dainik Gomantak

जिममध्ये मेहनत करूनही Result मिळत नाही? 'या' 7 चुका आजच टाळा!

येथे क्लिक करा