Sameer Amunekar
एखादं पुस्तक, लेख किंवा एखादा प्रेरणादायी ब्लॉग वाचणे तुमचे ज्ञान वाढवते आणि विचारशक्तीला चालना देते.
नवीन भाषा, पाककृती, वाद्य वाजवणे किंवा डिजिटल कौशल्य (जसे की फोटो एडिटिंग, कोडिंग) शिकायला सुरुवात करा.
काही मिनिटांची शांत ध्यानधारणा तणाव कमी करते, एकाग्रता वाढवते आणि मन शांत करते.
तुमचे विचार, उद्दिष्टं किंवा दिवसात घडलेली महत्त्वाची गोष्ट लिहा. हे आत्मपरीक्षणासाठी खूप उपयुक्त ठरते.
थेट बोलणे, वेळ घालवणे हे नातेसंबंध मजबूत करतात आणि सोशल मीडियाच्या आभासी जगाहून अधिक समाधान देतात.
हलकं व्यायाम, योगा किंवा छोटीशी चाल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते.