साबण वापरताय? थांबा! त्वचेची नैसर्गिक नमी घालवू नका, वापरा हे '4' सोपे आणि नैसर्गिक पर्याय

Akshata Chhatre

साबण

आंघोळ करणे आवश्यक असले तरी, बहुतेक लोक वापरत असलेला साबण तुमच्या त्वचेसाठी खरंच चांगला आहे का?

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

उच्च पीएच

इंटरनेटवरील माहितीनुसार, साबण शरीराची घाण आणि बॅक्टेरिया काढतो खरा, पण त्यातील उच्च पीएच गुणधर्म त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि पीएच संतुलन बिघडवतात.

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

कोरडी त्वचा

यामुळे त्वचा कोरडी, संवेदनशील होते आणि जळजळ होण्याची शक्यता वाढते.

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

पातळ आणि नाजूक

विशेषतः चेहऱ्यासारख्या पातळ आणि नाजूक त्वचेसाठी साबण अधिक हानिकारक असतो.

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

नैसर्गिक आणि सुरक्षित

त्यामुळे साबणाऐवजी काही नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय वापरणे अधिक चांगले ठरते.

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

टॉवेल

गरम पाण्यात टॉवेल भिजवून शरीर घासल्यास घाण निघून जाते.

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

मुलतानी माती

याशिवाय, बेसन आणि दूध, मुलतानी माती किंवा साधा कच्चा दूध वापरून संपूर्ण शरीरावर स्क्रब केल्यास साबणाशिवाय त्वचेवरील घाण, तेल आणि मृत त्वचेचा थर सहजपणे साफ होतो.

benefits of natural cleansers | Dainik Gomantak

केळीचे साल फेकून देताय? थांबा! 'हे' 5 ब्यूटी सिक्रेट्स वाचून व्हाल थक्क

आणखीन बघा