Steve Smith: 73 धावांच्या झुंजार खेळीनंतर; स्मिथचा वनडे क्रिकेटला अलविदा!!

Akshata Chhatre

स्टीव्ह स्मिथची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Steve Smith ODI Retirement

भावनिक निरोप

भारताविरुद्धच्या पराभवानंतर, ७३ धावांची शतकी खेळी केलेल्या स्मिथने आपल्या सहकारी खेळाडूंना कळवले की हा त्याचा शेवटचा वनडे सामना होता, मात्र तो टेस्ट आणि टी२० सामने खेळत राहील.

Steve Smith ODI Retirement

क्रिकेटचा मोठा प्रवास

स्मिथने ५८०० वनडे धावा, १२ शतके आणि दोन विश्वचषक किताबांसह निवृत्त होत आहे. " क्रिकेटचा हा एक मोठा प्रवास होता," असे त्याने सांगितले.

Steve Smith ODI Retirement

टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित

"आता टेस्ट क्रिकेट हेच प्राधान्य आहे," असे स्मिथने म्हटले, त्याने विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि येणाऱ्या मालिकांची आतुरतेने वाट पाहत आहे.

Steve Smith ODI Retirement

ऑस्ट्रेलियाची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणतायत "आम्ही स्टीव्हच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करतो... त्यांचा विक्रम अनुकरणीय आहे."

Steve Smith ODI Retirement
रोहित शर्मा बद्दल हे माहितीये का?