गोमन्तक डिजिटल टीम
भातशेती ही गोव्यातील प्रमुख उत्पादनापैकी एक आहे.
फिश करी, राईस हे गोमंतकीयांचे प्रमुख अन्न.
यंदा राज्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे भातशेतीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त आहे
अहवालानुसार मागील वर्षात एकूण ३२४७७ हेक्टर क्षेत्रफळात लागवड करण्यात आली होती
भातशेती लागवडीत सत्तरी तालुक्यात घट झाली असून सासष्टी बार्देश, पेडणे, काणकोण, आणि काही प्रमाणात मुरगाव तालुक्यात वाढ झाली आहे.
सासष्टी तालुक्यात सर्वाधिक एकूण ७३६५ हेक्टर क्षेत्रफळावर भातशेतीची लागवड करण्यात आली
सर्वात कमी सत्तरी तालुक्यात ५२६ हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली.
तणावग्रस्त आहात? मग अनुभवा 'गोव्यातील समुद्राची' शांतता