Puja Bonkile
स्मिता जयकर यांनी नुकतंच ‘सकाळच्या पॉडकास्ट’मध्ये अध्यात्म म्हणजे काय याविषयी गप्पा मारल्या.
स्मिता जयकर यांनी हिंदी, मराठी चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
अध्यात्म म्हणजे त्याग नाही ही शिकवण माझ्या गुरूंनी दिली.
अध्यात्माच्या मार्गावर जाताना इंटरनेटवर बघून काही करु नका.
अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव ठेवणे
अध्यात्म म्हणजे मुक्या पशू-पक्ष्यांवर देखील प्रेम करणे.
अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.
अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं, आणि वागणं.
अध्यात्मावरील हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.