गोमन्तक डिजिटल टीम & दैनिक गोमन्तक
बाजारात थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पालक येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत
पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्वे शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात
कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी पालकची भाजी उपयुक्त ठरते
पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते.
पालक डोळ्यांमध्ये होणारे मॅक्युलार डीजनरेशन या नेत्र रोगाला नियंत्रित करते
पालकच्या रसाचाही आहारात अनेकजण समावेश करतात
पालक मध्ये लोहाची मात्रा भरपूर प्रमाणात असते. म्हणून पालक खाल्ल्याने ॲनिमियाचा धोका टाळता येतो.