आठवडाभर फ्रेश राहतील पालकीची पानं, असे करा स्टोअर

Puja Bonkile

spinach | Dainik Gomantak

पालक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते

Spinach | Dainik Gomantak

पालकाची पानं लगेच खराब होऊ शकतात

Spinach | Dainik Gomantak

पण पालकाची पानं चांगली स्टोअर केल्यास जास्त दिवस टिकुन राहु शकतात

Spinach | Dainik Gomantak

तुम्ही हवाबंद डब्यात पालकाची पाने ठेवल्यास जास्त दिवस टिकुन राहतात.

spinach | Dainik Gomantak

पालकाची पाने इतर भाज्यापासून दूर ठेवावी.

Spinach | Dainik Gomantak

न्युज पेपरमध्ये पालकाची पाने ठेवल्यास जास्त दिवस फ्रेश राहतात.

Spinach | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा