Puja Bonkile
हिवाळ्यात कोणती फळ खाल्ल्यास निरोगी राहाल हे जाणून घेऊया.
फळांचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी असते.
हिवाळ्यात सफरचंद मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. सफरचंद आरोग्यासाठी वरदानच मानले जाते.
संत्र खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात पेरू खाल्ल्यास पोटासंबंधित आजार दूर राहतात.
द्राक्षामध्ये फायबर असते. यामुळे पचन सुरळित होते.