Katrina Kaif: कतरिनाचा परफेक्ट साडी लूक

Pramod Yadav

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. नि

Katrina Kaif | Instagram

नुकतेच कतरिना कैफने आकाशी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.

Katrina Kaif | Instagram

कतरिनाने सीक्वेन्स वर्क असलेली साडी परिधान केली आहे.

Katrina Kaif | Instagram

या साडीच्या फोटोत कतरिना खूपच सुंदर दिसत आहे.

Katrina Kaif | Instagram

कतरिनाचा सध्या फोन भूत चित्रपट आला आहे.

Katrina Kaif | Instagram

पण, हा चित्रपट सिनेमागृहात दणकून पडला.

Katrina Kaif | Instagram

कतरिनाचा सलमान सोबत येणाऱ्या टायगर-3 ची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Katrina Kaif | Instagram
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा