मखमली आवाजाचा जादूगर एस.पी एस पी बालासुब्रमण्यम

Rahul sadolikar

मखमली आवाजाचा जादूगर

गायक एस.पी बालासुब्रमण्यम यांचा आज जन्मदिवस...त्यानिमित्ताने पाहुया त्यांचा सुरेल प्रवास.

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak

पाच दशकांहून अधिक काळ

SP बालसुब्रह्मण्यम जयंती त्यांची पाच दशकांहून अधिक काळ कारकीर्द होती आणि त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळमसह विविध भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak

कारकिर्दीची सुरुवात

एसपी बालसुब्रह्मण्यम जयंती एसपीबी यांनी 1966 मध्ये "श्री श्री श्री मरयदा रमन्ना" या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपट उद्योगात पार्श्वगायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak

पहिला मोठा ब्रेक

1978 मध्ये के.के. बालचंदर दिग्दर्शित चित्रपट "मारो चरित्र" या चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला . तेव्हापासून एस.पींनी मागे वळून पाहिलेच नाही.

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak

सलमान खानला हुबेहुब शोभणारा आवाज

मैने प्यार किया चित्रपटात एसपी सलमानसाठी पहिल्यांदा गायले हा आवाज सलमानसाठी अत्यंत योग्य वाटावा असा होता.

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak

6 राष्ट्रीय पुरस्कार

गायक बालसुब्रमण्यम यांनी चार वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाण्यासाठी 6 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak

पद्मश्री आणि पद्मभूषण

त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

S. P. Balasubrahmanyam | Dainik Gomantak
Richest Indian Actress | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी