Rahul sadolikar
साऊथची ब्युटी क्वीन प्रियामणी सध्या जवान चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
सध्या सोशल मिडीयावर प्रियामणी एका गोष्टीवर संतप्त झाल्यामुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
सोशल मिडीयावर एका युजरने प्रियामणीला तिच्या वजनावरुन टोमणा मारल्यामुळे प्रियामणी चांगलीच भडकली आहे.
प्रियामणी नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. त्यांच्यापैकी काहींनी प्रियामणीला तिच्या त्वचेचा रंगावरुन आणि अभिनयाच्या निवडीबद्दल असभ्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मी 38 वर्षांची आहे पण तरीही हॉट आहे. तोंड बंद करा." असे जोरदार प्रत्युत्तर प्रियामणीने ट्रोलर्लना दिले आहे.
मुस्तफा राजसोबतच्या लग्नानंतर प्रियामणी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.
आंतरधर्मीय विवाहामुळे झालेल्या ट्रोलींगनंतर प्रियामणी म्हणाली होती “इतक्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे मी घाबरले आहे! लोकांनो मोठे व्हा !!! हे माझे जीवन आहे