Tollywood: प्रसिद्ध दिग्दर्शक के. मुरलीधरन यांचा जीवन प्रवास

दैनिक गोमन्तक

साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक के. मुरलीधरन यांचे हृदय विकाराने निधन झाले.

k Muralidharan | Dainik Gomantak

त्यांनी अंबे शिवम, पुधुपेट्टई, बगावती या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

k Muralidharan | Dainik Gomantak

लक्ष्मी मुव्ही मेकर कंपनीचे ते मालक आहेत.

k Muralidharan | Dainik Gomantak

त्यांनी कमल हसन, विजयकांत, विजय, कार्तिक या साऊथ स्टारसोबत काम केले आहे.

k Muralidharan | Dainik Gomantak

के. मुरलीधरन यांचा शेवटचा चित्रपट 2015ला रिलीज झाला होता.

k Muralidharan | Dainik Gomantak

'वल्लवन थी' असे त्या चित्रपटाचे नाव आहे.

k Muralidharan | Dainik Gomantak

के. मुरलीधरन यांच्या निधनाची बातमी समजल्यावर कमल हसन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

k Muralidharan | Dainik Gomantak
Dainik Gomantak