वयाच्या 47 व्या वर्षी झाला Jacques Kallis दुसऱ्यांदा बापमाणूस

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॅक कॅलिस 19 एप्रिलला दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

Jacques Kallis | Dainik Gomantak

47 वर्षीय कॅलिसची पत्नी चार्लिनने 19 एप्रिलला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Jacques Kallis Wife | Dainik Gomantak

कॅलिसला 2020 मध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती.

Jacques Kallis | Dainik Gomantak

कॅलिसने त्याच्या मुलीच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

Jacques Kallis | Dainik Gomantak

कॅलिसने त्याच्या मुलीचे फोटो शेअर करताना तिचे नाव क्लो ग्रेस ठेवले असल्याचेही सांगितले.

Jacques Kallis | Dainik Gomantak

कॅलिसने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिचा जन्म सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी झाला असल्याचेही सांगितले, तसेच त्याने तिचे वजन 2.88 किलोग्रॅम आहे, असेही सांगितले.

Jacques Kallis | Dainik Gomantak

कॅलिसला भारताच्या युवराज सिंग, डेविड मिलर, ख्रिस लीन अशा अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Jacques Kallis | Dainik Gomantak

कॅलिसने त्याला दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभारही मानले आहेत.

Jacques Kallis | Dainik Gomantak
Arjun Tendulkar | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी