Rana Daggubati: मरता मरता वाचला होता 'भल्लालदेव'

Pramod Yadav

आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा अभिनेता राणा दग्गुबाती आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Rana Daggubati | Instagram

बाहुबली चित्रपटातील 'भल्लालदेव' या व्यक्तिरेखेने त्याला अपाम लोकप्रियता मिळवून दिली. बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.

Rana Daggubati | Instagram

राणा दग्गुबातीने 2010 मध्ये 'लीडर' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

Rana Daggubati | Instagram

मात्र 'बाहुबली' चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

Rana Daggubati | Instagram

'द गाझी', 'दम मारो दम', 'ये जवानी है दिवानी' आणि 'बेबी' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे.

Rana Daggubati | Instagram

राणाच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याची तब्येत खूप बिघडली होती आणि त्याच्या जीवालाही धोका होता.

Rana Daggubati | Instagram

राणाची किडनी निकामी झाली होती. यामुळे त्याला 70 टक्के पक्षाघाताचा धोका होता, तर 30 टक्के मृत्यूचा धोका होता.

Rana Daggubati | Instagram

पण राणा दग्गुबतीने आजारपणावर मात करून पुन्हा पुनरागमन केले होते.

Rana Daggubati | Instagram
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा