Sophie Choudry: सोफी चौधरीचा एकाहुन एक हॉट अंदाज.. इंन्स्टाग्राम पेटले

Rahul sadolikar

ब्रिटीश गायीका म्हणुन ओळख असणारी ;पण मुळची भारतीय असणारी सोफी चौधरी इन्स्टावर बरीच अॅक्टिव्ह असते,चला पाहुया तिचे काही हॉट फोटो

Sophie Choudry | Dainik Gomantak

सोफीचे बालपण आणि शिक्षण मॅंचेस्टरमध्ये गेले ;पण भारतीय संस्कृतीविषयी तिचे आकर्षण कमी झाले नाही

Sophie Choudry | Dainik Gomantak

तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे ;शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे

Sophie Choudry | Dainik Gomantak

वयाच्या 12 व्या वर्षी तिने आपल्या म्युझीक करिअरला सुरूवात केली.

Sophie Choudry | Dainik Gomantak

एक गायीका असण्याबरोबरच ती एक अभिनेत्रीही आहे.

Sophie Choudry | Dainik Gomantak

अलीकडे काही हॉट फोटो शेअर करत तिने वातावरण चांगलेच पेटवले आहे

Sophie Choudry | Dainik Gomantak

सोफीच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर तिचे चाहते भलतेच खुश असतात

Sophie Choudry | Dainik Gomantak
Kiara Advani | Dainik Gomantak