कोण आहे सोनाली फोगट

Puja Bonkile

सोमवारी रात्री गोव्यात त्यांचे निधन झाले.

Sonali Phogat | Dainik Gomantak

सोनाली फोगट भारतात बंद पडलेल्या टिकटॉक अॅपवर खूप लोकप्रिय झाली.

Sonali Phogat | Dainik Gomantak

सोनाली फोगट यांनी भाजपच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली होती.

Sonali Phogat | Dainik Gomantak

सोनाली फोगटचा 22 ते 25 ऑगस्ट या कालावधीत गोव्याला जाण्याचा प्लॅन होता.

Sonali Phogat | Dainik Gomantak

तिचे कुटुंबीय हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील भुथान गावातून गोव्याला रवाना झाले आहेत.

Sonali Phogat | Dainik Gomantak

सोनाली फोगटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 13 तासांपूर्वी तिचा एक व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आला आहे.

Sonali Phogat | Dainik Gomantak

गोवा दौऱ्यात त्यांनी ते शेअर केल्याचे समजते.

Sonali Phogat | Dainik Gomantak

बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या भागात घेतला होता

Sonali Phogat | Dainik Gomantak

त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे

Sonali Phogat | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा