'दबंग'ची रज्जो ते 'दहाड'ची इंन्स्पेक्टर भाटी

Rahul sadolikar

'रज्जो'पासुन सुरूवात

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता 36 वर्षांची झाली आहे, तिच्या करिअरची सुरूवात दबंग चित्रपटातल्या रज्जो या पात्राने झाली

Sonakshi Sinha | Dainik Gomantak

पहिल्याच चित्रपटाने स्टारडम

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला तिच्या पहिल्याच चित्रपटाने स्टारडम मिळाले तिच्या रज्जोच्या भूमीकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak

शत्रुघ्न सिन्हांची मुलगी

सोनाक्षी ही ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असुन अभिनयाचा वारसा तिला वडिलांकडुनच मिळाला आहे.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak

'लूटेरा' मधली सोनाक्षी

सोनाक्षी सिन्हाचा लूटेरा हा चित्रपट खूपच वेगळी कथा सांगणारा आहे. या चित्रपटातली तिची भूमीका सोनाक्षीने अक्षरश: जगली आहे.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak

'लूटेरा' करायचा नव्हता

सोनाक्षीला लूटेरा चित्रपट करायचा नव्हता पण दुसरा एक मसाला चित्रपट करत असताना तिला बदल म्हणून हा आर्टिस्टीक चित्रपट करायचा होता.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak

सोनाक्षीचं कौतुक

लूटेरा चित्रपटात सोनाक्षीने केलेल्या अफलातून कामाची प्रशंसा समीक्षकांकडूनही झाली.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak

दहाड आणि सोनाक्षी

दबंगमध्ये शांत आणि गावरान भूमीका साकारलेल्या सोनाक्षीने दहाडमध्ये मात्र एका तडफदार पोलिस अधिकाऱ्याला साकारले आहे.

Sonakshi Sinha | Dainik Gomantak
Indian Richest actress | Dainik Gomantak