Kavya Powar
पर्यटनासाठी आवडते ठिकाण असणाऱ्या गोव्यात कसिनो हे एक आकर्षण आहे
काही पर्यटक केवळ कॅसिनो खेळण्यासाठी गोव्यात येतात
गोव्यात कॅसिनोची सुरवात 2007 मध्ये कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दित झाली
कॅसिनोमधून गोवा सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो
पणजीतील मांडवी नदीमध्ये हे सर्व कॅसिनो आहेत
गोव्यात कसिनोला पोषक वातावरण असून इथे दररोज कोट्यावधींची उलाढाल होते.
कॅसिनो ग्राहक स्लॉट मशीन, रूलेट, ब्लॅकजॅक, पोकर आणि संधीचे इतर खेळ खेळू शकतात.