गोमन्तक डिजिटल टीम
कुपींमध्ये भरून ठेवलेला सोमरस विशिष्ट पद्धतीने गाळून घेण्यात आला.
सोमरस गाळण्यासाठी स्वच्छ सुती वस्त्राचा वापर करण्यात आला.
गाळलेला सोमरस अग्निमध्ये आहुती देण्यासाठी आणि प्राशन करण्यासाठी चौकोनी आकाराच्या लाकडी भांड्यांमध्ये काढून घेण्यात आला.
अशा या सोमरसाची ब्रह्मवृंदांनी मंत्रघोषात अग्निमध्ये आहुती दिली.
त्यानंतर उपस्थित ऋत्विजांनी सोमरस प्राशन केला.
अशाप्रकारे सोमरस प्राशन विधी पार पडला