गोमन्तक डिजिटल टीम
गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने महासोमयागाचे आयोजन
5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत अग्निष्टोम महासोमयागाचे आयोजन
अग्निष्टोम महासोमयागासाठी यागाचे यजमान सोमयाजी सुहोता दीपक दीक्षित आपटे
महासोमयाग सहा दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होणार
यागाची सांगता 10 फेब्रुवारीला सकाळी अवधृत स्नानाने होईल
दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे
सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मनोबल वृद्धी आणि आध्यात्मिक समाधानासाठी यागाचे आयोजन