सोहा अली खान.. नवाबांची राजकन्या 45 वर्षांची झाली

Rahul sadolikar

पतौडींची लाडकी लेक

शर्मिला टागोर आणि नवाब पतौडींची मुलगी अभिनेत्री सोहा अली खान 45 वर्षांची झाली आहे.

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak

'दिल मांगे मोर' ....

सोहा अली खानने 2004 मध्ये आलेल्या 'दिल मांगे मोर'  या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak

सोहा आधी बँकेत काम करायची

सोहाच्या चाहत्यांना तिची एक गोष्ट माहित नसेल की ती चित्रपटात येण्यापूर्वी फोर्ड फाउंडेशनमध्ये बँकर आणि सल्लागार म्हणून काम करत होती.

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak

इंडस्ट्रीत येण्याला घरातून विरोध

सोहाने एका मुलाखतीत म्हणाली होती की “माझ्या आई-वडिलांना चित्रपटसृष्टीत येण्याच्या माझ्या निर्णयावर आनंद नव्हता. त्यांना वाटले की मी माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak

सोहाचे चित्रपट

प्यार में ट्विस्ट,रंग दे बसंती,गो गोवा गॉन या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमीका केल्या आहेत.

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak

कुणाल खेमूशी लग्न केले

सोहा अली खान आणि कुणाल खेमूने २००५ साली लग्न केले होते. या लग्नात त्यांच्या कुटुंबियांशिवाय फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. या दोघांचे लग्न अगदी साधेपणाने पार पडले.

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak

सोहाचा अलीकडचा प्रोजेक्ट

सोहा अली खान नुकतीच 2022 च्या वेब सीरिज 'हुश हुश' मध्ये दिसली होती. या सिरीजची कथा पाच महिलांभोवती फिरते.

Soha -Ali- Khan | Dainik Gomantak
Mahira Khan | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी