Natural Beauty Routine: त्वचा मऊ आणि ग्लोइंग हवीये? मग 'या' 7 स्टेप्स नक्की फॉलो करा!

Sameer Amunekar

हायड्रेशनने करा सुरुवात

दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडल्यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि ती आतून चमकू लागते.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

जेंटल क्लिंजिंग

दिवसातून दोनदा तुमच्या त्वचेला सुट होईल अशा 'सल्फेट-फ्री' फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे धुळ आणि जास्तीचे तेल निघून जाऊन त्वचा स्वच्छ राहते.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

एक्सफोलिएशन विसरू नका

आठवड्यातून किमान दोनदा माइल्ड स्क्रबचा वापर करा. यामुळे डेड स्किन सेल्स (मृत त्वचा) निघून जातात आणि त्वचा अधिक मऊ व गुळगुळीत जाणवते.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

टोनिंगचा वापर

चेहरा धुवून झाल्यावर गुलाब पाणी किंवा अल्कोहोल-मुक्त टोनर लावा. हे तुमच्या त्वचेच्या पोर्सना (Pores) घट्ट करते आणि पीएच (pH) पातळी संतुलित राखते.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझरची जादू

त्वचा मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची त्वचा तेलकट असली तरीही हलक्या मॉइश्चरायझरचा वापर नक्की करा.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा सुरक्षा कवच

बाहेर पडताना किंवा घरात असतानाही 'एसपीएफ ३०' (SPF 30) असलेले सनस्क्रीन लावा. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करून पिग्मेंटेशन रोखते.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

रात्रीची विशेष काळजी

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून एखादे सिरम किंवा नाईट क्रीम लावा. रात्री झोपेत त्वचा स्वतःची दुरुस्ती (Repair) करत असते, त्यामुळे सकाळी उठल्यावर त्वचा ताजी आणि ग्लोइंग दिसते.

Natural Beauty Routine | Dainik Gomantak

3 घरगुती गोष्टींपासून बनवा जादुई फेसपॅक; चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Homemade face pack for natural glow | Dainik Gomantak
येथे क्लिक करा