Kavya Powar
सकाळची सुरुवात ड्रायफ्रुट्स खाऊन करावी असे म्हणतात
यापैकी बदाम भिजवून खावे की कच्चे हे अनेकांना माहीत नसते.
कच्चे बदाम खाण्याऐवजी बदाम पाण्यात भिजवून खावे.
पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्यातील फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते.
जर तुम्ही बदाम कच्चे खाल्ले तर त्यात आढळणारे फायटिक अॅसिड आतड्यात अॅसिड तयार करू लागते.
बदामामध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक आढळतात.
पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनास मदत होते.