Kavya Powar
सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.
पोषक हवामान आणि विस्तृत अधिवास यामुळे गोव्यात सरीसृपांची समृद्ध विविधता आढळून येते.
आजपर्यंत केलेल्या अभ्यासानुसार सुमारे 60 प्रकारच्या सापांच्या प्रजातींच्या नोंदी गोव्यात करण्यात आल्या आहेत.
गोव्यात विषारी, बिनविषारी आणि समुद्री सापांच्या अनेक प्रजाती आहेत
समुद्री सापांमध्ये File snake, Dog faced water snake, Glossy marsh snake, Hook nosed sea snake, Short sea snake, Viperine sea snake या प्रजाती आढळून येतात.