मुलांवर स्मार्टफोनचे होतात 'हे' परिणाम

दैनिक गोमन्तक

आयुष्याचा महत्वाचा भाग

मोबाईल फोन मानवी आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे.

Mobile Phones | Dainik Gomantak

मोबाईल

आजकाल मोठी माणसे अर्थात पालक मनोरंजन, अभ्यासाचे झालेले डिजिटाझेशन आणि गेम्स यासाठी आपल्या मुलांना मोबाईल वापरासाठी देत असतात.

Mobile Phones | Dainik Gomantak

मानसिक वाढीवर परिणाम

मुलांचे स्क्रीन टाइम वाढत असून त्याचा परिणाम त्यांच्या शारिरिक आणि मानसिक वाढीवर होत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Mobile Phones | Dainik Gomantak

एकाग्रता नष्ट

मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रता नष्ट होते, विद्यार्थी अधिकाधिक चंचल आणि अस्थिर होतात.

Mobile Phones | Dainik Gomantak

मुलांचा स्वभाव

मुलांचा स्वभाव चिडखोर आणि बंडखोर होतो. कला आणि मैदानावरचे खेळ यांकडे दुर्लक्ष होते.

Mobile Phones | Dainik Gomantak

शारिरिक आणि बौद्धिक क्षमता

शारिरिक आणि बौद्धिक क्षमता विकसित होत नाही त्याचबरोबर अध्ययन क्षमता कमी होते.

Mobile Phones | Dainik Gomantak
Hepatitis | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी