डिसेंबरमध्ये 'या' स्मार्टफोन्सची बाजारात होणार एंट्री!

Kavya Powar

तंत्रज्ञानातील नवीन उपकरणे रोज आपल्यासमोर येत असतात

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

खास करून यामध्ये प्रत्येक सीझनमध्ये बाजारात नवीन स्मार्टफोन दाखल होत असतात

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

या डिसेंबर महिन्यातही विविध कंपन्यांचे मोबाईल लॉंच होणार आहेत

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

xiaomi redmi note 13 pro plus 5g डिसेंबरमध्ये लॉंच होणार असून त्याची अंदाजे किंमत 23 हजार असू शकते

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

अंदाजे 45 हजार किमतीचा iQOO 12 5G स्मार्टफोनही लवकरच बाजारात दाखल होणार आहे

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

अनेकजण आतुरतेने वाट पाहत असलेला OnePlus 12 ही या महिन्यात तुम्हाला विकत घेता येणार आहे. त्याची अंदाजे किंमत 70 हजार असेल

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

realme कंपनीचे realme GT 5 हे मॉडेल अंदाजे 34 हजार किमतीला विकले जाईल

Smartphone Launch in December 2023 | Dainik Gomantak

सोबतच vivo X100 Pro 5G l लवकरच बाजारात येणार असून त्याची अंदाजे किंमत 57 हजार असेल