गोव्यात वाहतूक नियंत्रणासाठी आता 'स्मार्ट सिग्नल्स'

Akshay Nirmale

गोवा वाहतूक विभागाने पणजी आणि पर्वरी या भागात स्मार्ट सिग्नल्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Goa Smart Signals | Dainik Gomantak

या सिग्नल्सची चाचणी सुरू राज्यात सुरू झाली आहे.

Goa Smart Signals | Dainik Gomantak

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सिग्नलमध्ये करण्यात आलेला आहे.

Goa Smart Signals | Dainik Gomantak

या सिग्नलवरील हायटेक कॅमेरे कायदा मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवतील. या कॅमेऱ्यातून चारचाकी वाहनात सीटबेल्ट लावला आहे की नाही ते देखील कळेल.

Goa Smart Signals | Dainik Gomantak

सिग्नल तोडणाऱ्या वाहनांचा क्रमांक हे हायटेक कॅमेरे टिपतील.

Goa Smart Signals | Dainik Gomantak

सिग्नल आणि वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीची खास कंट्रोल रूम अअसणार आहे.

Goa Smart Signals | Dainik Gomantak

वाहतूक खात्यातर्फे महामार्गावर चार ठिकाणि रूग्णवाहिका आणि गस्ती पथके तयार ठेवली जाणार आहेत.

Goa Smart Signals | Dainik Gomantak
Panaji Giant Wall Paintings | Dainik Gomantak