Kavya Powar
तुमचा दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्रीची चांगली झोप खूप महत्त्वाची आहे.
यासाठी अनेकजण झोपेच्या गोळ्या खातात. पण याचा आपल्यावर दुष्परिणाम होऊ शकतो
झोपेच्या गोळ्यांमुळे चक्कर येणे किंवा डोके जड होणे, अशा गोष्टी जाणवू शकतात
यामुळे अतिसार किंवा मळमळ जाणवू शकते
झोपेच्या गोळ्यांमुळे स्मृतीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
यामुळे दिवसभर तुम्हाला सुस्तीदेखील जाणवू शकते
याचा काहीच्या मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो
त्यामुळे जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच झोपेच्या गोळ्या घ्या