चहाची पाने ग्लोइंग स्किनसाठी फायदेशीर

Puja Bonkile

चहाची पान ग्लोइंग स्किनसाठी फायदेशीर ठरते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

स्क्रब

चहाची पान वापरून तुम्ही स्क्रब तयार करू शकता.

scrub | Dainik Gomantak

चहा पावडर

हे बनवण्यासाठी चहाची पाने उकळ्यानंतर गाळून घ्यावे

Tea leaves | Dainik Gomantak

या गोष्टी मिक्स कराव्या

नंतर त्यात शहद, गुलाब जल, तांदुळ, पीठ आणि लिंबु टाकावे.

Tea leaves | Dainik Gomantak

मसाज

हा पॅक चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावी.

skin | Dainik Gomantak

कधी वापरवे

हे पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा करावे.

Face Pack | Dainik Gomantak

ग्लोइंग स्किन

यामुळे चेहऱ्यावर चमक कायम टिकून राहिल.

Skin Care | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak