कोरीयन मुलीसारखी चमकदार त्वचा हवीय, मग घरीच बनवा 'हे' फेसपॅक

Puja Bonkile

तुम्हालाही कोरीयन मुलींसारखी चमकदार त्वचा हवी असेल तर हे फेसपॅक घरी नक्की बनवून पाहू शकता.

glowing skin | Dainik Gomantak

कोरीयन ग्लास स्किन

सध्या कोरीयन ग्लास स्किन खुप चर्चेत आहे.

glowing skin | Dainik Gomantak

घरीच बनवा फेसपॅक

कोरीयन मुलींसारखी चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही घरीच हे फेसपॅक तयार करू शकता.

oily skin | Dainik Gomantak

पपई

हे फेसपॅक तयार करण्यासाठी पपई बारिक करावी

Papaya | Dainik Gomantak

मध

यानंतर त्यात २-३ चमचे मध टाकावे

Honey | Dainik Gomantak

२० मिनिटे ठेवावा

नतंर हा पॅक चेहऱ्यावर २० मिनिटे ठेवावा

Face pack | Dainik Gomantak

३ वेळ

असे आठवड्यातून ३ वेळा करावे.

Glowing Skin | Dainik Gomantak

चमकदार त्वचा

असे केल्याने कोरीयन मुलींसारखी चमकदार त्वचा मिळेल

skin care | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak