Sameer Amunekar
ताजं अॅलोव्हेरा जेल घ्या, हे त्वचेचं हायड्रेशन टिकवून ठेवतं आणि नैसर्गिक ग्लो देते.
गुलाबपाणी त्वचेला शांत करतं, पोर्स टाईट करते आणि फ्रेश लुक देते.
१-२ कॅप्सूलचे तेल क्रीममध्ये घालून चांगलं मिक्स करा; यामुळे डार्क स्पॉट्स आणि डलनेस कमी होतो.
मॉइश्चर लॉक करण्यासाठी ४-५ थेंब घाला; त्वचेला मऊ व स्मूथ बनवतं.
एक चमचा घाला; हे स्किनला डीप नॉरिशमेंट देतं आणि ड्रायनेस दूर करतं.
तयार केलेली नाइट क्रीम छोट्या डबीत भरून फ्रिजमध्ये ठेवा, ७-८ दिवस वापरता येईल.
रात्री चेहरा स्वच्छ धुऊन हलक्या हाताने ही क्रीम लावा आणि झोपा. सकाळी उठल्यावर चेहरा वॉश करा; ७ दिवसांत स्किनमध्ये फरक दिसेल.