Kavya Powar
आपला चेहरा सुंदर आणि नितळ असावा असे प्रत्येकाला वाटते.
यासाठी चेहरा वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते.
यासाठी आपण फेसवॉश वापरतो
पण तुम्हाला माहितीये का, आपण वापरत असलेल्या फेसवॉशमधील केमिकल आपल्या चेहऱ्यासाठी घातक असतात
यामुळे चेहऱ्यातील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो
आपला चेहरा कोरडा पडू शकतो
त्यामुळे कोणताही फेसवॉश निवडताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे