उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.त्वचा तेलकट होणे, त्वचा काळवंडणे असे प्रकार दिसून येतात.सनस्क्रीम वापरा.तुमच्या त्वचेसाठी योग्य असणाऱ्या क्रीम वापरा.जास्त पाणी प्या.फेसवॉशचा वापर करा.जास्त मेकअप करणे टाळा .अजून बघण्यासाठी