पुरुषांनी 'या' 5 पदार्थांचे सेवन केल्यास, लोक म्हणतील Hi Handsome

Puja Bonkile

आपण हॅंडसम दिसाव असे प्रत्येक पुरुषाला वाटते.

mens skin care | Dainik Gomantak

योगा आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

yoga | Dainik Gomantak

तसेच ग्लोइंग स्किनसाठी योग्य आहार देखील गरजेचा आहे.

healthy food | Dainik Gomantak

पुरुषांनी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेला फायदा होउ शकतो.

handsome | Dainik Gomantak

तृणधान्य जसे की गहु, बाजरी, ज्वारी या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचा चांगली राहते.

bajara | Dainik Gomantak

बेरीज् अनेकांना आवडते. बेरीज् त्वचेसाठी फायदेशीर असते.

bearries | Dainik Gomantak

आंबा हा फळांचा राजा असुन याचे सेवन केल्याने तारुण्य वाढते.

mango | Dainik Gomantak

बदाम खाल्याने स्मरणशक्ती चांगली राहुन त्वचा देखील फायदेशीर असते.

almand | Dainik Gomantak

बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.यामुळे त्वचा चांगली राहते.

potatoes | Dainik Gomantak
Deepika Padukone | Dainik Gomantak