कारल्याच्या बीयांचा असाही होऊ शकतो वापर

Puja Bonkile

हा फेस पॅक कसा बनवावा हे जाणून घेऊया.

Bitter Gourd | Dainik Gomantak

यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते

Face | Dainik Gomantak

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

Bitter Gourd | Dainik Gomantak

सर्वात पहिले कारल्याच्या बीया स्वच्छ धुवावे.

Bitter Gourd | Dainik Gomantak

नंतर यामध्ये मध आणि दही मिक्स करावे

Face Pack | Dainik Gomantak

१५ किंवा २० मिनिटं चेहऱ्यावर ठेवावे.

Bitter Gourd | Dainik Gomantak

नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे

Face Wash | Dainik Gomantak

हे पॅक आठवड्यातुन २ वेळा लावू शकता.

Bitter Gourd | Dainik Gomantak

सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते?

Good Morning | Dainik Gomantak
येथे क्लिक करा