बर्फाचा वापर केल्याने रक्तप्रवाह सुरळित होतो..चेहऱ्यावर जळजळ होत असेल तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. .त्वचेवरील मुरूम कमी होतात. .डोळ्याभोवती असलेली सुज कमी करण्यास मदत करते..मेकअप करण्याआधी बर्फ लावल्यास मेकअप परफेक्ट होतो.येथे क्लिक करा