Kavya Powar
प्रत्येकाला स्वतःची त्वचा नितळ असावी असे वाटते.
त्यासाठी अनेक घरगुती गोष्टींचा उपयोग करता येऊ शकतो .
मुलतानी मातीमुळे त्वचेतील तेलकटपणा कमी होतो.
बेसन पिठामुळे डाग कमी होतात.
कॉफी पॅक लावल्यामुळे डेड स्किन निघून जाते.
टोमॅटो पॅकमुळे चेहरा उजळ बनतो.
पपईमुळे स्किन टोन सुधारण्यास मदत होते.
केसर दुधामुळे चेहऱ्याचा रंग उजळून येतो.