Skin Care: हळद- चंदनाची गरज नाही!कॉफीमध्ये 'या' दोन गोष्टी मिसळून तयार करा फेस पॅक; मिळेल नैसर्गिक ग्लो

Sameer Amunekar

नैसर्गिक ग्लोसाठी घरगुती उपाय

महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी कॉफी, मध आणि दह्याचा फेस पॅक त्वचेला नैसर्गिक चमक देऊ शकतो.

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

लागणारे साहित्य

1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा मध, 1 चमचा ताजे दही

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

फेस पॅक कसा तयार कराल?

एका स्वच्छ वाटीत कॉफी, मध आणि दही एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. मिश्रण लगेच वापरा.

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

लावण्याची योग्य पद्धत

चेहरा स्वच्छ धुवून हा फेस पॅक समान प्रमाणात लावा. 15–20 मिनिटे ठेवून हलक्या हाताने मसाज करत धुवा.

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

त्वचेला होणारे फायदे

कॉफी मृत त्वचा काढण्यास मदत करते, मध त्वचेला मॉइश्चराइज ठेवतो आणि दही त्वचा मऊ व उजळ दिसण्यास मदत करते.

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

किती वेळा वापरावा?

आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा फेस पॅक वापरल्यास त्वचा ताजी, मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसू शकते.

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

महत्त्वाची सूचना

संवेदनशील त्वचा असल्यास प्रथम हातावर पॅच टेस्ट करा. कोणतीही जळजळ किंवा अॅलर्जी जाणवल्यास वापर थांबवा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Skin Care Coffee Face Pack | Dainik Gomantak

दिवसातून दोनदा कडुलिंबाचे पाणी चेहऱ्याला लावा, मिळेल काचेसारखी चमक

येथे क्लिक करा