Pramod Yadav
नॉनव्हेज खाद्यपदार्थ प्रेमी व्हेज म्हटले की नाकं मुरडतात, पण त्यांसाठी सहा असे व्हेज पदार्थ आहेत जे नॉव्हेजसारखी चव देतात.
मशरुम व्हेज पदार्थ असून, विविध पद्धतीने बनवला जातो. त्याची चव देखील नॉन व्हेजसारखी असते.
टोफू हा चिकनसाठी परफेक्ट व्हेज रिप्लेसमेंट आहे.
फणसाची भाजी देखील अतिशय छान आणि चविष्ठ लागते व नॉनव्हेजचा फिल देते.
भरलेलं वांग किंवा मसाल्याचे वांग तुम्हाला मटणाची आठवण करुन दिल्याशिवाय राहणार नाही.
फ्लॉवरची भाजी अनेकांच्या नावडीची असते पण ती नॉनव्हेज सारखी चव देऊ शकते.
सोया चंक्स व्हेज लोकांचे चिकन म्हणून प्रसिद्ध असून, त्याची चव भन्नाट नॉनव्हेज सारखी लागते.