Sita Ramam फेम मृणाल ठाकूरचा सोज्वळ लूक

Priyanka Deshmukh

मृणाल ठाकूर आणि दुल्कर सलमान यांचा चित्रपट 'सीता रामम' सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

मृणाल ठाकूर 'सीता रामम' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

मृणाल ठाकूरचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

या फोटोंमध्ये अभिनेत्रीची दाक्षिणात्य स्टाईल पाहायला मिळत आहे, ती खूपच क्यूट दिसत आहे.

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

'सीता रामम' मध्ये मृणालची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

मृणालने 'सीता रामम' मधून बॉलिवूड नंतर साऊथमध्ये पदार्पण केले आहे.

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur

सुपर 30 आणि बाटला हाऊस हे उल्लेखनीय चित्रपट आहेत

Mrunal Thakur | FB/Mrunal Thakur
Dainik Gomantak | Dainik Gomantak