सीतेचा जन्म भारतातला नाही? नेपाळमधील 'हे' ठिकाण आहे खास

Akshata Chhatre

जनकपूर

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, भगवान श्रीरामाची पत्नी सीता हिचा जन्म सध्याच्या नेपाळमधील जनकपूर येथे झाला होता.

where was sita born nepal | Dainik Gomantak

मिथिला

प्राचीन काळात हे शहर मिथिला राज्याची राजधानी होते. आजही जनकपूरला एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते

where was sita born nepal | Dainik Gomantak

राजा जनक

राजा जनक यांना सीता शेत नांगरत असताना जनकपूरच्या भूमीत सापडली होती.

where was sita born nepal | Dainik Gomantak

प्रमुख तीर्थक्षेत्र

जनकपूर येथील जानकी मंदिर हे हिंदू भाविकांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे

where was sita born nepal | Dainik Gomantak

धार्मिक महत्त्व

विशेषतः सीतेच्या जन्मामुळे या ठिकाणाला मोठे धार्मिक महत्त्व आहे.

where was sita born nepal | Dainik Gomantak

बिहार

प्राचीन मिथिला राज्याचा विस्तार नेपाळ आणि सध्याच्या भारतातील बिहारराज्यात होता

where was sita born nepal | Dainik Gomantak

सीतेचे जन्मस्थान

परंतु सीतेचे जन्मस्थान आणि राज्याची राजधानी म्हणून जनकपूर हे नेपाळमध्येच मानले जाते.

where was sita born nepal | Dainik Gomatak

मुलांना खर्चासाठी किती पैसे द्यावे?

आणखीन बघा