Kavya Powar
आपण दीर्घायुषी असावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी स्वत:ला काही सवयी लावणे गरजेचे आहे.
शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढे पाणी पिण्याची सवय लावा
प्रत्यकाने किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
निरोगी आयुष्यासाठी सकस आहार घ्यावा
वेळ काढून आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घ्या
जर तुम्हाला दीर्घायुषी व्हायचे असेल तर व्यायामची सवय लावा
मनशांतीसाठी दररोज मेडिटेशन करा