Puja Bonkile
टोमॅटोचे भाव अद्याप कमी झालेले नाही.
त्यामुळे टोमॅटो कसे साठवून ठेवावे हे जाणून घेऊया.
टोमॅटो नेहमी मीठाच्या पाण्यात आणि हळदीने धुवावे
एका भाड्यांत पेपर टाकून टोमॅटो ठेवावे ते भांडे फ्रिजमध्ये ठेवावे.
यामुळे टोमॅटो जास्त दिवस फ्रेश राहतात.
पिकलेले टोमॅटो खरेदी न करता थोडे कच्चे टोमॅटो खरेदी करावे.
यामुळे तुम्ही जास्त दिवस वापरू शकता.
टोमॅटो पानांसह खरेदी करावे यामुळे ते लवकर खराब होत नाही.