सिम कार्डचा वापर मोबाइलमध्ये केला जातो. .सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो?हे जाणून घेऊया.सुरूवातीला सिम कार्डचा कोपरा कापलेला नव्हता त्यामुळे युझर्सना सिम कार्ड लावण्यात अडचणी येत होत्या.लोक अनेकवेळा सिम कार्ड उलटसुलट लावायचे..यामुळे टेलिकॉम कंपनीने सिम कार्डचा एक कोपरा कापण्यास सुरूवात केली.ज्यामुळे सिम कार्ड मोबाइल फोनमध्ये योग्य ठिकाणी लावता येईल.जर सिम कार्ड उलटसुलट टाकले तर चिप खराब होण्याचा धोका असतो..सब्सक्रायबर आयडेंटिटि मॉड्यूल असा SIM चा फुल फॉर्म आहे..येथे क्लिक करा