Silver Jewelry: चांदीच्या वस्तु कशा स्वच्छ कराल?

Puja Bonkile

चांदीच्या वस्तु आणि दागिने लवकर काळे पडतात.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

त्या तुम्ही घरीच स्वच्छ करु शकता.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी लिंबु आणि व्हिनेगरचा वापर करावा.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

चांदीचे दागिने पॉलिश करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करतात.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

सॅनिटायझरचा वापर देखील चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी केला जातो.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

टूथपेस्ट चांदीच्या दागिन्यांचा काळेपण कमी करतो.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

टोमॅटो सॉस थोडावेळ चांदीच्या दागिन्यांना लावल्या स्वच्छ होतात.

Silver Jewelry care | Dainik Gomantak

हेअर कंडिशनरने देखील चांदीचे दागिने स्वच्छ करता येतात.

Silver Jewelry care | Dainik Gomantak
sugarcane juice | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.