Sidharth Shukla Birthday: मोस्ट बॅचलर सिध्दार्थची लव्ह लाईफ

दैनिक गोमन्तक

सिध्दार्थ शुक्ला टिव्ही इंडस्ट्रीचा मोस्ट बॅचलर अ‍ॅक्टर होता.

Sidharth Shukla And Shehnaaz Gill | Dainik Gomantak

'दिल से दिल तक' या सिरियलमध्ये रश्मी देसाई आणि सिध्दार्थ यांच्यात जवळीक वाढली होती.

Sidharth Shukla And Rashami Desai | Dainik Gomantak

पुढे ते रिलेशनशीपमध्ये आल्याचे बोलले जाते. बिग बॉसमध्ये पण त्यांच्यातल्या वादाची खूप चर्चा झाली.

Sidharth Shukla, Rashami Desai | Dainik Gomantak

काटा लगा..गर्ल शेफाली जरीवालाचे नाव पण सिध्दार्थ शुक्लासोबत जोडले जाते.

Sidharth Shukla, Shefali Jariwala | Dainik Gomantak

सिध्दार्थ आणि शेफालीमधली बॉंडिंग बिग बॉसमध्ये पण पहायला मिळाली.

Shefali Jariwala | Dainik Gomantak

आरती सिंग आणि सिध्दार्थ एकमेकांना डेट करायचे, अशी चर्चा इंडस्ट्रीत होती.

Sidharth Shukla And Aarti Singh | Dainik Gomantak

'खतरों के खिलाडी 7' मध्ये अभिनेत्री तनिशा मुखर्जी आणि सिध्दार्थ यांच्यात जवळीक वाढली होती.

Tanishaa Mukerji | Dainik Gomantak

शिल्पा शिंदे आणि सिध्दार्थ रिलेशनशीपमध्ये होते नंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले आणि शिल्पाने मारहाण केल्याचा आरोप सिध्दार्थवर केला होता.

Shilpa Shinde | Dainik Gomantak

बिग बॉस 13मध्ये पंजाबी अ‍ॅक्टर शेहनाज गिल आणि सिध्दार्थची केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडली होती.

Shehnaaz Gill, | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा